Surprise Me!

गोमूत्रापासून पणत्या व लक्ष्मीच्या आकर्षक मूर्ती | Live Marathi News | मराठी ताज्या बातम्या |

2021-04-28 27 Dailymotion

नागपूर : जांभळापाणी या गावातील आदिवासी महिलांना रोजगार मिळावा, या उद्देशाने ग्रामायण संस्थेच्या पुढाकाराने यावर्षीपासून अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिला भगिणी शेण व गोमूत्रापासून पणत्या व लक्ष्मीच्या आकर्षक मूर्ती तयार करून स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवित आहेत. या निमित्ताने कोरोनाकाळातही आदिवासी भगिणींची दिवाळी गोड होत आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाची सर्वत्र स्तुती होत आहे.<br />(व्हिडिओ : प्रतीक बारसागडे)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon